रविवार, २२ डिसेंबर, २०१९

'ट्रेन' ने जाऊया पुण्यक्षेत्रंला ! How to go to Sadguru Punyakshetram, neem, amalner via train?

हरि ओम श्रीराम अंबज्ञ

आपल्या लाडक्या सद्गुरूनीं श्रीसद्गुरू पुण्यक्षेत्रं,  नीमगाव, अंमळनेर हे तीर्थक्षेत्र  सर्व श्रद्धावानांसाठी खुले केले आहे.
श्रीवर्धमान व्रताधिराजाचे उगम स्थान असलेल्या या पवित्र ठिकाणी जाऊन व्रतपुष्प अर्पण करण्याचा आनंद काही औरच ! यात पर्वणी म्हणजे या पूर्ण व्रताच्या महिन्यात या पुण्यक्षेत्रंमध्ये दत्तयाग करण्याची सुसंधी बापूरायाने सर्वांना खुली केली आहे.

इथे जाण्यासाठी रस्त्याने जाण्याचा मार्ग उपलब्ध आहेच पण या वर्षी तिकडे ट्रेनने जायचा कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याबाबत लिहावेसे वाटले.


खान्देश एक्सप्रेस ही ट्रेन मंगळ, गुरु आणि रविवारी बांद्रा टर्मिनस वरून सुटून सकाळी अंमळनेरला पोहोचते.

त्याच संध्याकाळी ती अंमळनेर वरून परतीच्या प्रवासाला सुरुवात करून दुसऱ्या दिवशी पहाटे बांद्र्याला परत येते.

बापूरायाच्या कृपेनें अगदी एका दिवसात जाऊन परतता येते.

अंमळनेर ते नीमगाव हे 25 किमीचे अंतर जीप किंवा टमटम रिक्षाने पार पाडता येते.

पुण्यक्षेत्रला नाश्ता, फ्रेश होऊन नंतर व्रतपुष्प, दर्शन आणि जेवण करून त्याच वाहनाला संध्याकाळी अंमळनेर रेल्वे स्थानकाला सोडायला बोलावू शकतो.

ही ट्रेन रविवार, मंगळवार आणि गुरुवार खालील वेळेप्रमाणे सुटते...

ट्रेन *19003* मुंबई ते अंमळनेर
बांद्रा 00:20
बोरिवली 00:47
विरार 01:21
अंमळनेर 09:33

ट्रेन *19004* अंमळनेर ते मुंबई
अंमळनेर संध्याकाळी 7:28
विरार 03:58
बोरिवली 04:22
बांद्रा टर्मिनस 05:05

...तर मग चला निघूया पुण्यक्षेत्रंला !

नाथसंविध 😊

२१ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती..

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान माहिती अंबज्ञ

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान माहिती शेअर केल्यामुळे धन्यवाद
    अंबज्ञ नाथसंविध् 👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  4. साधारण टम टम/ रिक्शा किती पैसे घेतात. एसटी चा पर्याय आहे का? किती वाजता असते.
    कृपया ही माहिती पाठवण्याची व्यवस्था केली तर खूप बरं होईल.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. किमतींमध्ये बदल होतो म्हणून मुद्दाम दिल्या नव्हत्या. पण तुम्ही विचारलं म्हणून सांगतो.

      अंमळनेर रेल्वे स्टेशन ते नीम 10 जणांच्या ग्रुपचे 400 रुपये घेतलेले.

      ST च्या वेळा एका श्रद्धावानांनी खाली comments मध्ये लिहिल्या आहेत.

      ( वरील माहिती तारीख 15 डिसेंबर 2019 तारखेची आहे. याची नोंद घ्यावी. )

      हटवा
    2. ॥हरि ॐ॥

      अमळनेर ते पुण्यक्षेत्रम्-निम येथे जाण्यासाठी एस. टी. बस ची वेळ सकाळी ०६:४५, १०:४५, दुपारी ०२:०० वाजता आणि संध्याकाळी ठिक ०६:०० वाजता आहे. "परतीची बस सेवा" पुण्यक्षेत्रम-निम ते अमळनेर एस. टी. बस ची वेळ सकाळी ०७:३०, ११:३०, दुपारी ०२:४५ व संध्याकाळी ठीक ०६:४५ वाजता आहे.
      याची सर्व श्रध्दावानांनी नोंद घ्यावी.
      नाथसंविध्...

      हटवा
  5. खुप छान महत्वपुर्ण माहीती.अंबज्ञ नाथसंविध

    उत्तर द्याहटवा
  6. खुप छान महत्वपुर्ण माहीती.अंबज्ञ नाथसंविध

    उत्तर द्याहटवा
  7. खूपच छान माहिती मीळाली.
    अंबज्ञ

    उत्तर द्याहटवा
  8. हरि ॐ
    श्रीराम
    अंबज्ञ


    नाथसंविध्

    उत्तर द्याहटवा
  9. श्रध्दावानांनी श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् येथे जाण्यासाठी विरभारसिंह (रिक्षाचालक) यांना फोन करून रिक्षा बुकींग करुन घ्यावी...
    मो. नं. 09767834562, 08668636430.
    नाथसंविध्...

    उत्तर द्याहटवा
  10. श्रध्दावानांनी श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् येथे जाण्यासाठी विरभारसिंह (रिक्षाचालक) यांना फोन करून रिक्षा बुकींग करुन घ्यावी...
    मो. नं. 09767834562, 08668636430.
    नाथसंविध्...

    उत्तर द्याहटवा
  11. श्रध्दावानांनी श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् येथे जाण्यासाठी विरभारसिंह (रिक्षाचालक) यांना फोन करून रिक्षा बुकींग करुन घ्यावी...
    मो. नं. 09767834562, 08668636430.
    नाथसंविध्...

    उत्तर द्याहटवा
  12. ॥हरि ॐ॥

    अमळनेर ते पुण्यक्षेत्रम्-निम येथे जाण्यासाठी एस. टी. बस ची वेळ सकाळी ०६:४५, १०:४५, दुपारी ०२:०० वाजता आणि संध्याकाळी ठिक ०६:०० वाजता आहे. "परतीची बस सेवा" पुण्यक्षेत्रम-निम ते अमळनेर एस. टी. बस ची वेळ सकाळी ०७:३०, ११:३०, दुपारी ०२:४५ व संध्याकाळी ठीक ०६:४५ वाजता आहे.
    याची सर्व श्रध्दावानांनी नोंद घ्यावी.
    नाथसंविध्...

    उत्तर द्याहटवा
  13. अंबज्ञ.खूप छान माहिती दिली आहे.आपण एक दिवस तिथे राहायला परवांगी घ्यावी लागते की आयत्यावेळी सोय होऊ शकते.शक्य असेल तर कळले तर बरं. हरी ओम.‌

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. परवानगी घेतलेली कधीही चांगले. डॉर्मिटरी full झाल्यास सोय होणार नाही.

      जेवणाची सोय आयत्यावेळी होईल.

      हटवा
  14. ||श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम ||

    ||श्री दत्त जयंती ||
    ||श्री दत्त कैवल्य याग ||
    ||श्री वर्धमान व्रताधिराज ||

    पुण्यक्षेत्रम ला येणार्‍या श्रद्धावानानांसाठी अमळनेर ते पुण्यक्षेत्रम व परतीसाठी रिक्षा व इतर वाहने उपलब्ध आहेत. संपर्क साधावा.

    नाना कोळी - 9970802547

    संदीप चौधरी - 8698171759

    चेतन परदेशी - 9588453527

    नितीन चौधरी - 8080128840

    दिलीप पाटील - 8855949095

    हे आपणा कडून शीट प्रमाणे भाडे आकारतील .

    *||हरि ओम|| श्रीराम|| ||अंबज्ञ|| नाथसंविध||*

    उत्तर द्याहटवा